कोलाहपुर जि‍ल्‍‍ह्यातील करवीर तालुक्‍‍यात गडमुडशिंगी गावचे एकूण क्षेत्र ३६०० एकर असुन सन २००२ च्‍या जनगणनेनुसार गावातील लोकसंख्‍या १२३७५ असून आहे. हे गाव आर्थि‍क दृष्‍ट‍या संप‍न्‍‍न आहे. गडमुडशिंगी हे गाव कोलाहपुर शहराप‍सुन १० कि.मी. अंतरावर आहे

गावामध्‍ये एकूण दुध संस्‍था १२ आहेत. गावमध्‍ये बॅंक ऑ‍फ महाराष्‍ट्र, युथ डेव्‍हलप‍मेंट‍, कल्‍‍लाप्‍पाणा आवाडे इचलकरंजी सहकारी, देना बॅंक असुन सदर गावामध्‍ये ३ वि‍कास सेवा संस्‍था आहेत. तसेच गावामध्‍ये मोठया प्रमाणात काप‍ड व्‍यापारपेठ आहेत.

 

माझे गांव

कोलाहपुर जि‍ल्‍‍ह्यातील करवीर तालुक्‍‍यात गडमुडशिंगी गावचे एकूण क्षेत्र ३६०० एकर असुन सन २००२ च्‍या जनगणनेनुसार गावातील लोकसंख्‍या १२३७५ असून आहे.  हे गाव आर्थि‍क दृष्‍ट‍या संप‍न्‍‍न आहे. गडमुडशिंगी हे गाव कोलाहपुर शहराप‍सुन १० कि.मी. अंतरावर आहे. गावचे ग्रामदै‍वत श्री बि‍रदेव मंदीर असुन सदर बि‍रदेव मंदीराची यात्रा वर्षातुन एकदा मोठया प्रमाणात होते. व तसेच गावमध्‍ये महादेव मंदीर, हनुमान मंदीर, वि‍ठ्ठल रू‍क्‍‍मि‍णी मंदीर, नरसिंह मंदीर, कल्‍‍लेश्‍वर मंदीर, महालक्ष्‍मी मंदीर, गणेश मंदीर, मरीआई मंदि‍र, दत्‍‍त मंदि‍र, इ. धर्मि‍क स्थल असुन सदर गावामध्‍ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्‍या गोविंदाने नाम्‍‍दत आहेत. गावामध्‍ये एक भव्‍य दि‍व्‍य असे यशवंत गंगासागर नावाचे तलाव आहे. गावातील प्रमुख पाणीपुरवठा करणारी संस्‍था कै. उमराव गुंड़ोजी पाटील पंचगंगा पाणीपुरवठा ही आहे.

गावामध्‍ये एकूण दुध संस्‍था १२ आहेत. गावमध्‍ये बॅंक ऑ‍फ महाराष्‍ट्र, युथ डेव्‍हलप‍मेंट‍, कल्‍‍लाप्‍पाणा आवाडे इचलकरंजी सहकारी, देना बॅंक असुन सदर गावामध्‍ये ३ वि‍कास सेवा संस्‍था आहेत. तसेच गावामध्‍ये मोठया प्रमाणात काप‍ड व्‍यापारपेठ आहेत. गावामध्‍ये औ‍दगयोगि‍क दृष्‍टीकोनातुन महालक्ष्‍मी प‍शुखाद्य कारखाना व आर. बी. पाटील दाणेदार मि‍श्रखत कारखाना वेद स्‍पतिगींग मि‍ल, टेसि‍ट‍पुरा मॉटी प्रा. लि‍ सात्‍‍वि‍क राईस मि‍ल इ. व्‍यवसाय सुरू‍ असुन गावातील बेरोजगार तरू‍णांना रोजगाराची संधी उप‍लब्‍ध्‍ झाली आहे.