खटाव

निर्मल ग्रामपंचायत खटाव,

ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना–

–ग्रामदैवत–

  • मौजे खटाव हे गाव येरळा नदिच्या तिरावर वसले असून त्या गावामध्ये दोन देवालय जागृत आहेत श्री. नरसिंह देवालय व महादेव देवालय दोन्ही देवस्थानाची पुजा करणेसाठी पुजारी ठेवला आहे. नरसिंह देवस्थानाची पुजा करणेसाठी गुरव याचा मान आहे.