नावाविषयी माहिती
सांगोला हे गाव ५०० ते ५५० वर्च्चापूर्वी पाच नदयांच्या संगमापासून तयार झालेल्या मन नदीच्या तिरावर वसलेले धार्मिक आणि तंटामुक्त गांव आहे. येथील वैषिच्च्टय म्हणजे फार पुरातन आणि ऐतिहासिक रावण मुर्ती आहे. गावाचे वतनदार कुकाजी पाटील यांनी बाळापूर येथील कारागीराकडून बनवून येथे आणल्याचे बोलले जाते. ती मुर्ती बाळापूरहून गावापर्यंत आणण्यासाठी सुमारे १५१ नारळांची आहुती दयावी लागली. गावच्या पूर्वेला या मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून त्या मुर्तीचे पूजन आणि रक्षण करण्याचे कार्य गावकरी करतात. दसयाचे दिवषी रावण मुर्तीची महापूजा केली जाते.
उत्तरेला गावाचे आराध्य दैवत असलेल्या सारजा मातेचे मंदिर आहे. ते मंदीर मन नदीच्या तिरावर स्थित आहे. गावातील सर्व जाती, धर्माची लोक मोठया श्रध्देने हया देवीची पूजा करतात. बुधवारच्या दिवषी जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील भावीक भक्त देवीच्या दर्षनाकरिता येत असतात.
पष्चिम दिषेला मन नदीच्याय तिरावर भव्य असे ऋच्ची महाराजांचे मंदीर आहे. मंदीराच्या तिन्ही दिषेने दाट जंगल आहे. तिनही ऋतुमध्ये येथील परिसर हा अतिषय रमनिय असा असतो या जंगलामध्ये मोर, लांडोर, हरिण, कोल्हा, लांडगा, द्योळी इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. याच दिषेला हनुमंताचे मंदीर आहे.
दक्षिण दिषेला अवतारी पुरुच्च परमहंस गणेष महाराज यांचे वास्तव्य आहे. गणेष महाराजांच्या पावन स्पर्षाने अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात व त्यांच्या दर्षनाने मलिन मन पवित्र होवून सात्विक आनंदाचा अनुभव मनाला होतो. याच पवित्र श्रध्देने फार दुरुन भाविक भक्त महाराजांच्या दर्षनाकरिता येतात. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त ९ जानेवारी ते १६ जाने. पर्यंत भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन सार्वजनिकरित्या दरवर्च्ची केले जाते व पंचक्रोच्चीतील सर्व भाविक लोक याचा लाभ घेतात.
मध्यभागी भगवान श्रीकृच्च्णाचे मंदीर आहे. यासर्व दिषांनी आणि गावाच्या मधोमध सुध्दा मंदीर पाहून येणाया अतिथींना गावाच्या धार्मिक व एकसंघ विचाराचा नक्कीच हेवा वाटेल.
÷÷गाव त्याला म्हणावं
जिथ सुसंवाद असतात
द्याब्दांचा आक्रोष नसुन
हसणारी मन असतात”
याच पध्दतीच आणि एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवून गुण्यागोविंदाने नांदणार सांगोला हे गाव पातूर तालुक्यामध्ये आहे.